परीस ( पारस ) | Paris Marathi Bodh katha

 सुंदर मराठी बोधकथा : योग्य तात्पर्य सहित | मराठी बोधकथा | बोधकथा मराठी

मित्रांनो आता उन्हाळा सुरू होत आहे आणि सर्वांना सुट्ट्या लागल्या असतील त्यामुळे सर्वजण मोबाईल मध्ये गोष्टी ऐकत असतील तुम्ही देखील गोष्टींच्या शोधात असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी खूप उपयुक्त असेल कारण की यामध्ये मी पाच ते सहा गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्या देखील तात्पर्यासोबत सांगितले आहेत चला तर मग सुरुवात करूया आजच्या लेखाला.

परीस ( पारस ) |  Paris Marathi Bodh katha

एक माणूस पारस शोधायला निघाला त्याच्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा गळ्यातल्या साखळी ला लावायचा आणि फेकून द्यायचा असं त्याचा दिनक्रम सुरू झाला दिवस गेली महिने लोडले वर्ष सरली पण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही दगड घ्यायचा साखरेला लावायचा आणि मग तो फेकून द्यायचा शेवटी तो माणूस म्हातारा झाला आणि ज्या क्षणी तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले ती साखळी सोन्याची झाली होती दगड घ्यायचा साखरेला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात साखळी कडे लक्ष गेले नाही.

मराठी बोधकथा तात्पर्य: प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परिस येत असतो कधी आई-वडिलांच्या रूपाने तर कधी भावा बहिणीच्या नात्याने तर कधी मित्र मैत्रिणींच्या नात्याने तर कधी प्रियसीच्या नात्याने कोणत्या ना कोणत्या रूपात तो आल्यावर भेटत असतो आणि आपल्याला लोखंडाचे सोने करीत असतो आपण जे काही असतो किंवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो पण फार कमी लोक या परिराला ओळखू शकत नाही.

मित्रांनो मी अशी आशा करते की ह्या बोधकथा तुम्हाला आवडले असतील आणि जर या बोधकथा आवडल्या असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा तुमच्या कमेंट वाचून मला पुढचा लेख लिहायला प्रोत्साहन भेटते 

धन्यवाद

परीस ( पारस ) |  Paris Marathi Bodh katha


Post a Comment

Previous Post Next Post