पेन्सिल एक जीवन मराठी गोष्ट | pencil ek jivan Marathi story

 पेन्सिल एक जीवन मराठी गोष्ट | pencil ek jivan Marathi story

पेन्सिल एक जीवन मराठी गोष्ट | pencil ek jivan Marathi story


मित्रांनो आज आपण खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करणार आहोत

आजी - नातू - पेन्सिल - कर्तृत्व

 चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथा लेखनाला

पेन्सिल एक जीवन

आजी तू काय लिहितेस माझ्यासाठी गोष्ट लिहितेस, पिंटू ने विचारलं.

हो तुझ्यासाठीच लिहिते पण माझ्या लिहिण्यापेक्षा मी ज्या पेन्सिलने लिहिताना ती पेन्सिलच फार महत्त्वाची आहे, आजी म्हणाली.

हा काहीतरीच काय नेहमीसारखीच तर आहे तिच्यात विशेष काय आहे ,पिंटू म्हणाला.

अरे ही पेन्सिल ना आयुष्यात कसं वागावं कसं जगावं ते शिकवते आजी ही पेन्सिल काय शिकवणार ,पिंटू ने विचारलं.

हे बघ पहिली गोष्ट पेन्सिल्ली ते पण तिला लिहित करणारा हात हा वेगळाच असतो माणसाचा ही तसंच आहे नुसत्या माणसाचा इतर सर्व प्राणी व सर्व सृष्टी यांचा करता करविता हा दुसराच कोणी असतो त्यालाच आपण परमेश्वर म्हणतो.

दुसरं म्हणजे लिहिताना मधून मधून पेन्सिल टासून तिला पुन्हा डोक करावा लागतो असताना तिला दुःख वेदना जाणवतच असणार पण ते सहन करून ती पुन्हा नव्याने सुरेख लिहून लागते आपल्याही आयुष्याचा सुखदुःख असतात पण त्यातून न डगमगता त्यातून अलगद निघालो की पुन्हा पहिल्या उमेदीने नव्याने जगायला ही पेन्सिल शिकवते.

तिसरी गोष्ट कधीकधी लिहिलेलं रबरान खोडून दुरुस्त करावं लागतं आपल्यालाही हातून चुका होतात पण त्या मान्य करून त्या दुरुस्त करणे जमायला हवं.

चौथी गोष्ट पेन्सिल चांगली का वाईट हे तिच्या बाह्य रंग रूपावरून समजत नाही लाकडाच्या आतील शिसे महत्त्वाचे तसेच माणसाचं अंतरंग निर्मळ व मजबूत राहणं महत्त्वाचं आहे.

पाचवी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेन्सिल दुसऱ्यासाठी स्वतः झिजून नाहीशी होते पण आपण लिहिलेलं मागे लपून जाते किंवा मागे ठेवून जाते तसेच माणसांनाही जाताना आपली खून आपली आठवण मागे ठेवून गेलं पाहिजे समर्थांनी म्हणल्याप्रमाणे मरावे परी कीर्ती रुपे उरावे. आपल्या मागे आपलं कर्तृत्व कायम कसे राहील ते पाहिलं पाहिजे म्हणून तुला सांगते तू या पेन्सिल सारखा हो.


मित्रांनो जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि आपल्या वेबसाईटवर खूप प्रकारच्या कथा उपलब्ध आहे .ज्या तुम्हाला अभ्यासामध्ये मदत करतील किंवा तुम्हाला जर कथा वाचायला आवडत असतील तर खूप साऱ्या कथा उपलब्ध आहेत. आठवी, नववी ,दहावीच्या परीक्षेमध्ये अशा प्रकारच्या कथा खूप वेळा विचारलेल्या असतात तुम्हाला फक्त मुद्दे दिलेले असतात त्यावरून तुम्हाला कथालेखन करायचे असते त्यामुळे मी अशी आशा करते की या कथा तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील आणि या कथा तुम्ही तुमच्या मित्र -मैत्रिणी सोबत देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल

धन्यवाद


Related searches:

वक्ता आणि श्रोता कथा

मराठी कथालेखन

बोधकथा

मराठी कथा

सुंदर कथा

गोष्ट लेखन

कथालेखन

कथालेखन मराठी नववी

मराठी कथा

कथालेखन मराठी दहावी

कथालेखन मराठी आठवी

कथालेखन मराठी pdf

शॉर्ट कथा लेखन इन मराठी

Short कथालेखन in Marathi

कथालेखन मराठी

Post a Comment

Previous Post Next Post