सशाची युक्ती | rabbit trick Marathi story | Marathi katha

 सशाची युक्ती | rabbit trick Marathi story | Marathi katha

सशाची युक्ती | rabbit trick Marathi story | Marathi katha


मित्रांनो आज आपण खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करणार आहोत 

सिंह - शिकार - युक्ती - विहीर

चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथेला


 सशाची युक्ती


एका जंगलात एक सिंह राहत होता खूप शक्तिमान असल्याने गर्वाने फुगला होता रोज त्याच्या मनाला वाटेल तितकी जनावरे मारून खायचा अशा कृत्यामुळे जंगलात एकही प्राणी शिल्लक राहणार नाही अशी भीती जंगलाला सर्व जनावरांना वाटू लागली.

म्हणून जंगलातले सर्व प्राणी त्याच्याकडे गेले सर्व प्राण्यांनी विनंती केली महाराज आपली गरज फक्त एकाच प्राण्यापूर्ती असताना आपण दररोज आम्हा गरिबांना का खातात.

आज पासून तुम्ही इथेच बसा आम्ही जंगलातला एक एक जनावराची पाळी भोजनासाठी लावतात त्यामुळेच आपली भूकही शमेल आणि विनाकारण होणारा सहारही थांबेल. सिंहाला प्राण्यांचे बोलणे पटले पण त्याबरोबरच त्याने सर्व प्राण्यांना इशारा दिला की मला बसल्या जागी एक प्राणी खायला मिळाला तर मला दुसरे काही नको पण लक्षात ठेवा एक दिवस जरी यात खंड पडला तरी सर्वांना ठार करीन.

सर्व प्राण्यांनी सिंहाचा इशारा लक्षात ठेवून एक एक प्राणी सिंहकडे पाठवण्यास सुरुवात केली प्रथम प्रथम म्हातारे प्राणी जगायला कंटाळलेले दुःखी कष्टी प्राणी पाठवले. पण नंतर चांगले दष्टपुष्ट प्राणी बळी म्हणून जाऊ लागले तेव्हा विचार करण्याची पाळी जंगलातल्या प्राण्यांवर आली.

त्याचवेळी एकदा एका सश्यावर पाळी आली ससा सिंह कडे जात असताना विचार करत होता की आपल्यातला एक प्राणी बळी जातो आहे त्यापेक्षा सिंहाला स्टार मारले तर…

पण कसं शक्य आहे? तेवढ्यात त्याला रस्त्यात एक विहीर दिसते त्यात तो सहज वाकून बघतो ते बघून त्याच्या डोक्यात कल्पना येते की सिंहाला ठार मारायला ही युक्ती वापरू संध्याकाळी उशिरापर्यंत वेळ काढून मग सिंह कडे ससा गेला.

रोजची भुकेची वेळ होऊन गेल्याने सिंह चांगलाच भुकेलेला होता ससा आलेला बघताच सिंह खवळतो ,अरे ससुरड्या होतास कुठे तू?एक तर माझ्या घासायलाही तू पुरणार नाहीस त्यात उशिराने आलास थांब आधी तुला खातोच मग जंगलातला सर्व प्राण्यांना खातो.

ससा घाबरतो पण धीर करून बोलतो महाराज मला वेळ झाला त्याला मीच नव्हे तर जंगलातले इतर प्राणीही जबाबदार नाहीत.

 तुला वेळ होण्याचं कारण काय सिंह आणखीनच जेवताळतो.

महाराष्ट्रला प्रमाणेच मी येत होतो पण रस्त्यात एका गुहेतून एक सिंह माझ्यासमोर आला मला धमकावीत विचारलं कुठे चाललास तेव्हा मी सांगितलं की आमचे सिंह महाराजांकडे चाललोय तेव्हा मला म्हणाला कोण कुठला सिंह म्हणे महाराज एक नंबरचा चोर त्याला आन बोलावून नाहीतर जंगलातल्या सर्व प्राण्यांना मी ठार करीन शेवटी मीच राजा आहे या जंगलाचा सशाचे बोलणे एकटाच सिंह चौथा आला तो दरोडेखोर सिंह राहतो कुठे दाखव मला आजच्या आज त्याला ठार मारून टाकतो.

ससा उत्तर तो पण महाराष्ट्राची गुहा अत्यंत अडचणीच्या जागी असून आपणास त्रास व्हायचा सिंह रागाने लाला लाला होऊन उद्धारतो तुला काय करायचे आताच्या आता त्याचा फरशा पडतो बघ. ससा सिंहाला घेऊन त्या विहिरीजवळ जातो आत वाकून बघत सिंहाला सांगतो तुम्हाला आल्याचे बघून लपलेला दिसतोय.

तेव्हा सिंह स्वतः विहिरीच्या तोंडातून वाकून बघतो तेव्हा स्वतःचे प्रतिबिंब बघून सिंह मोठी गर्जना करतो त्या गरजेनेचा प्रतिध्वनी विहिरीतून आल्याने सिंह चिडून विहिरीत उडी मारतो आणि पाण्यात डुबून मरतो ताबडतोब ससा आपल्या सर्व प्राणी मित्रांना ही गोष्ट कळवतो आणि सर्व प्राणी खुश होतात.


तात्पर्य: शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ


मित्रांनो जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा अशा पद्धतीच्या कथा आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये कथा लेखनासाठी विचारले जातात तुम्हाला फक्त मुद्दे दिलेले असतात त्यावरून तुम्हाला कथा बनवायची असते तर मी अशी आशा करते की तुम्हाला ह्या कथा बनवता येतील अशा कथा तुम्ही वाचून जा मी आपल्या वेबसाईटवर सर्व प्रकारच्या कथा उपलब्ध करून दिल्या आहेत ते एकदा वाचा पेपरला जाण्याच्या आधी जेणेकरून तुम्हाला पेपर देखील सोपा जाईल आणि या कथा तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल 

धन्यवाद


Related searches:

वक्ता आणि श्रोता कथा

मराठी कथालेखन

बोधकथा

मराठी कथा

सुंदर कथा

गोष्ट लेखन

कथालेखन

कथालेखन मराठी नववी

मराठी कथा

कथालेखन मराठी दहावी

कथालेखन मराठी आठवी

कथालेखन मराठी pdf

शॉर्ट कथा लेखन इन मराठी

Short कथालेखन in Marathi

कथालेखन मराठी




Post a Comment

Previous Post Next Post