साधू आणि चोर मराठी बोधकथा | साधू आणि चोर मराठी कथा | Sadhu Ani Chor Marathi Story
मित्रांनो आता उन्हाळा सुरू होत आहे आणि सर्वांना सुट्ट्या लागल्या असतील त्यामुळे सर्वजण मोबाईल मध्ये गोष्टी ऐकत असतील तुम्ही देखील गोष्टींच्या शोधात असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी खूप उपयुक्त असेल कारण की यामध्ये मी पाच ते सहा गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्या देखील तात्पर्यासोबत सांगितले आहेत चला तर मग सुरुवात करूया आजच्या लेखाला.
मराठी बोधकथा : साधू आणि चोर
रामपूर गावापासून थोड्या अंतरावर असलेले एका डोंगरावर एक साधू त्याच्या मठात राहत असते साधूने आपल्या आयुष्यात बरीच संपत्ती गोळा केली होती ही संपत्ती त्यांनी जपून ठेवली होती पण नेहमीच त्यावर लक्ष ठेवणे त्याला शक्य होत नसेल तेव्हा त्यांनी आपली सर्व संपत्ती एका मोठ्या पिशवीत भरली आणि तो ती पिशवी सतत जवळ बाळगू लागला एका चोराने त्या पिशवीकडे लक्ष गेले.
यात नक्की काहीतरी मौल्यवान असणारे याची त्याला खात्री पटली तो दुसऱ्या दिवशी सकाळी साधूकडे गेला आणि गयावया करत म्हणाला की मला तुमचे शिष्यत्व पत्करायचे आहे साधने त्याला आपल्याजवळ ठेवून घेतले चोराने हळूहळू साधूचा विश्वास संपादन केला एके दिवशी साधूला शेजारच्या गावात निमंत्रण आले तो आपली पिशवी घेऊन निघाला त्याने बरोबर चोर शिष्यालाही घेतले गावाकडे जाताना वाटत नदी लागली जड पिशवी घेऊन नदी पार करणे शक्य नव्हते नदीकाठी एक खड्डा खणला आणि त्यात ती पिशवी ठेवली.
चोराला सांगितले मी गावातून जाऊन येईपर्यंत तू या पिशवीची राखण कर चोराला आयटीत संधी मिळाली साधूची पाठ वळतात त्याने ती पिशवी घेऊन धुऊन ठोकली गावातून परतल्यानंतर साधने पाहिले तर त्याची संपत्ती गायब झालेली त्याने सगळ्या प्रकार ओळखला पण आता पश्चातापाशिवाय त्याच्या हाती दुसरे काहीच नव्हते.
मराठी बोधकथा तात्पर्य: अनेक माणसांच्या दुर्भाग्याला त्याची कृतेच जबाबदार असतात.
मित्रांनो मी अशी आशा करते की ह्या बोधकथा तुम्हाला आवडले असतील आणि जर या बोधकथा आवडल्या असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा तुमच्या कमेंट वाचून मला पुढचा लेख लिहायला प्रोत्साहन भेटते
धन्यवाद