Sasa aani chimna Marathi story| ससा आणि चिमणा मराठी गोष्ट
![]() |
एका जंगलातील झाडावर एक चिमणा राहत होता त्याला आपल्या सोप्यांकडून कळले की बाजूच्या प्रदेशात उत्तम पीक आले आहे त्यामुळे भरपूर खाणे मिळण्याच्या आशेने तो चिन्ह इतर सोप्यांबरोबर बाजूच्या प्रदेशात गेला तिकडचे भरपूर खाणे बघितल्यावर घरी परतण्याची त्याला आठवणही येत नव्हती चिमणा बरेच दिवस त्या ठिकाणी जाऊन राहिला.
इकडे चिमण्याच्या रिकाम्या गटात एक ससा येऊन राहत होता काही दिवसांनी धष्टपुष्ट झालेला चिमणा आपल्या घराच्या ओळीने परत येतो तेव्हा आपल्या घरट्यात कशाला बघून तो म्हणतो चालता हो इथून दुसऱ्याच्या घरात शिरताना तुला लाज वाटली नाही का?
उगीच मला कशाला शिव्या घालतोस? हे घर माझे आहे,ससा शांतपणे उत्तरतो.
माझ्या घरात घुसून मलाच हुसकवतोय काय? चिमणा रागाने बोलतो.
त्याबरोबर ससा त्याला समजावतो ,हे बघ विहीर तळे झाड हे एकदा सोडून गेल्यावर त्यावर थोडेच आपली माहिती सांगता येते का?
तेव्हा चिमणा म्हणतो ,आपण एखाद्या धर्मपंडिताकडे जाऊन त्यास या वादावर निकाल देण्यास सांगू ! ससा या गोष्टी साठी तयार होतो.
त्या झाडापासूनच काही अंतरावर या दोघांचे भांडण रान मांजर ऐकत होते रानमांजरासमोर येतात रानमांजराने प्रवचन सुरू केले संसारात अर्थ नाही घरदार बायका मुले हे सर्व काही क्षणभंगुर आहे धर्मच माणसाचा आधार आहे.
ससा त्या रांग मांजराचे प्रवचन ऐकून चिमण्यास सांगतो की हा कोणी धर्मपंडित दिसतोय त्यालाच न्यायनिवाडा करायला सांगूया.
पण हा तर आपला जन्मजात वैरी आहे म्हणून आपण लांबूनच न्याय करायला सांगून ,चिमण्या सशाला सांगतो.
मग दोघेजण त्याला लांबूनच सांगतात पंडित जी आमच्या दोघांत रहाण्याच्या जागेवरून वाद निर्माण झाला आहे आपल्या शास्त्रानुसार आम्हाला न्याय द्या आमच्यापैकी जो खोटा ठरेल त्याला आपण खावे.
पंडित रानमांजर या बोलण्यावर ताबडतोब उत्तर ते छे छे सारखे दुसरे पाप नाही मी तुम्हाला न्याय देईन पण खोटा ठरेल त्यास मी खाऊ शकत नाही हे पाप माझ्या हातून होणार नाही मला हल्ली म्हातारपणामुळे नीट ऐकायला येत नाही तुम्हाला जे काही सांगायचे असेल ते जवळ येऊन सांगा बघू.
प्राण मांजराच्या या दूरच बोलण्यावर चिमणा व ससा विश्वास ठेवतात आणि अगदी जवळ जाऊन बसतात त्याबरोबर चिमण्याला पंजा मारून व सशाला दातांनी पकडून ते रान मांजर खाऊन घेते.
तात्पर्य : शहाण्या माणसाने विश्वासघात आणि धुर्त माणसांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये
- Related searches:
- मराठी कथा
- marathi aitihasik katha
- मराठी कथा गोष्टी app
- marathi katha book
- marathi katha books pdf
- marathi bodh katha
- marathi bodh katha small
- marathi bal katha
- marathi bodh katha pdf file download
- marathi bodh katha image
- marathi katha comedy
- मराठी कथा in marathi
- marathi katha lekhan
- marathi katha lekhan examples
- marathi katha lekhan pdf
- marathi katha lekhan 10th class
- marathi katha lekhan writing
- marathi katha lekhan mudde
- marathi katha lekhan short
- marathi katha lahan mulansathi