Sasani kasav Marathi story | ससा आणि कासव | story in Marathi

 Sasani kasav Marathi story | ससा आणि कासव | story in Marathi

Sasani kasav Marathi story | ससा आणि कासव | story in Marathi


मित्रांनो आपण आज खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करणार आहोत

ससा - कासव - शर्यत

 चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या कथा लेखनाला


ससा आणि कासव

एका रानात एक कासव आणि ससा राहत होते ससा नेहमी कासवाबरोबर बढाया मारी त्याच्यासमोर हुशारकी दाखवा एकदा ससा असाच हुशारकी करीत कासवाला म्हणाला , माझ्या चपळते पुढे तू फारच हळू आहे आहे. माझ्याबरोबर चालण्याची पळण्याची बरोबरी कोणी करणार नाही.

कासव म्हणाले ,ससे भाऊ तुझ्या जवळ त्याचा तुला एवढा गर्व असेल तर चल माझ्याबरोबर धावण्याची पैंज लाव आपण दोघे एकाच वेळी निघून त्या डोंगरापर्यंत जाऊ जर माझ्या आधी तू तिथे पोहोचलास तर मी तुला बक्षीस देईन आणि जर मी आधी पोहोचलो तर तू मला बक्षीस देशील बोल आहे का कबूल?

सशाने कासवाची अट मान्य केली मग दोघेही एकाच वेळी तेथून निघाले थोड्याच अवधीत ससा बराच पुढे निघून गेला कासव मात्र आपल्या गतीने चालले होते.

कासव खूपच मागे राहिलेले बघून सशाने विचार केला कासव अजून बराच मागे आहे आपणही धावून दमलो आहे थोड्यावेळ या झाडाखाली विश्रांती घ्यावी आणि पुन्हा ताजेतवाने होऊन धावत सुटावे म्हणजे कासवाचे कितीतरी अरे आपण डोंगरापर्यंत पोहोचू.

एखादेवेळी कासव थोडे पुढे जरी निघून गेला तरी त्याला गाठायला आपल्याला जास्त कष्ट लागणार नाहीत चार उड्यातच आपण त्याच्या पुढे जाऊ असा विचार करत असा झाडाखाली सावलीत झोपी गेला थोड्याच वेळात तो घोरू लागला.

कासव मंद गतीने चालत चालत सशाच्या पुढे निघून गेला आणि थोड्याच वेळात ते डोंगराच्या पायथ्याशी जाऊन पोहोचला तरी ससा आपला झाडाच्या सावली झोपलेलाच होता सशाला जाग आली तेव्हा पाहतो तर कासव पायथ्याला पोहोचलेले दिसले तेव्हा त्याला आपलीच लाज वाटली.


मित्रांनो जर हे कथालेखन तुम्हाला आवडले असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि मी आशा करते की हे कथा लेखन तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल धन्यवाद


Related searches:

ससा आणि कासव

मराठी कथालेखन

बोधकथा

मराठी कथा

सुंदर कथा

गोष्ट लेखन

कथालेखन

कथालेखन मराठी नववी

मराठी कथा

कथालेखन मराठी दहावी

कथालेखन मराठी आठवी

कथालेखन मराठी pdf

शॉर्ट कथा लेखन इन मराठी

Short कथालेखन in Marathi

कथालेखन मराठी




Post a Comment

Previous Post Next Post