Seva Hanch Dharma|सेवा हाच धर्म | Marathi katha
मित्रांनो आज आपण खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करणार आहोत
स्वामी विवेकानंद-पत्रकार -धर्मोपदेश -दुष्काळ
चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथेला
सेवा हाच धर्म
एका पत्रकारांनी स्वामी विवेकानंदांची कीर्ती ऐकलेली होती स्वामी विवेकानंदांना भेटून त्यांच्याकडून चार ज्ञानाच्या गोष्टी शिकाव्यात अशी त्यांची तीव्र इच्छा होती.
त्या पत्रकारांचे दोन मित्र त्यांना भेटाया सारे होते बोलता बोलता स्वामी विवेकानंदांचा उल्लेख निघाला तिघांनी विवेकानंदांना भेटायला जाण्याचे ठरवले तिघेही मिळून स्वामीजींकडे गेले विवेकानंदांनी तिघांची असतेने विचारपूस केली यादरम्यान स्वामीजींना असे कळाले की तिघेही पंजाब प्रांतात राहणारे आहेत त्या काळात पंजाबात दुष्काळ पडलेला होता त्यांनी त्या संदर्भात चर्चा केली दुष्काळग्रस्तांसाठी चाललेल्या मदत कार्याची माहिती घेतली त्यानंतर शैक्षणिक नैतिक आणि सामाजिक बाबींवर चर्चा केली. बऱ्याच वेळ चर्चा झाल्यानंतर तिघेही निघाले.
निघताना पत्रकार महाशय विवेकानंदांना म्हणाले, स्वामीजी आम्ही तुमच्याकडे धार्मिक उपदेश मिळेल या उद्देशाने आलो होतो पण तुम्ही मात्र सामान्य अशा बाबींवर चर्चा केलीत आम्हाला यातून ज्ञानवर्धक कसे काहीच मिळाले नाही.
यावर स्वामी विवेकानंदांनी मोठे मार्मिक उत्तर दिले ते असे की,मित्रांनो जोपर्यंत या देशात एक जरी मुल उपाशी राहिले तर धर्माची चर्चा करण्यापेक्षा त्याची भूक कशी भागवता येईल हे पाहणे जास्त महत्त्वाचे आहे त्याचे पोट भरलेले नाही त्याला धर्मोपदेश देण्यापेक्षा भाकरी देणे महत्त्वाचे आहे रिकाम्या पोटी तत्त्वज्ञानाच्या उपदेश उपयोगी नाही.
मित्रांनो जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच पद्धतीने मुद्द्यांवरून कथा कसे लिहायच्या या तुम्हाला हवे असतील तर ते देखील मला कमेंट करून सांगा. जेणेकरून मला देखील कळेल की तुम्हाला हा लेख आवडतो की नाही. आणि अशा पद्धतीचा कथा लेखन आठवी नववी दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी विचारले जाते. त्यामुळे नक्कीच अशा पद्धतीच्या कथा वाचून जा जेणेकरून तुम्हाला पेपर सोपा जाईल आणि मी सर्व प्रकारच्या कथा आपल्या वेबसाईटवर टाकलेले आहेत त्या तुम्ही नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये मदत होईल आणि या कथा तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करू शकता जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल
धन्यवाद
Related searches:
वक्ता आणि श्रोता कथा
सेवा हाच धर्म
मराठी कथालेखन
बोधकथा
मराठी कथा
सुंदर कथा
गोष्ट लेखन
कथालेखन
कथालेखन मराठी नववी
मराठी कथा
कथालेखन मराठी दहावी
कथालेखन मराठी आठवी
कथालेखन मराठी pdf
शॉर्ट कथा लेखन इन मराठी
Short कथालेखन in Marathi
कथालेखन मराठी