मराठी कथा | stories in Marathi | Marathi katha
प्रश्न:खालील शब्दांना एकत्र करून एक सुंदर अशी कथा बनवा.
मैत्री– दप्तर –गृहपाठ– रस्ता
उत्तर:
मैत्री
विजय आणि तुषार हे दोन खूप जिवलग मित्र होते यांची दोघांची मैत्री खूप घट्ट होते ते सोबतच खेळायचे सोबतच अभ्यास करायचे आणि एकमेकांशिवाय त्यांचं जगणं मुश्किल होतं.
एक दिवस त्यांच्या सरांनी गृहपाठ लिहिलेला होता दोघांनीही सोबत गृहपाठ पूर्ण केला परंतु नंतर तुषार ची वही हरवली. दुसऱ्या दिवशी शाळेत आले तेव्हा समजले की वही हरवली आणि पहिल्याच तासाला त्यांना तो गृहपाठ सरांना दाखवायचा होता. विजयने पटकन त्याचे दप्तर तपासलं पण विजयाच्या दप्तर मध्ये वही नव्हती आणि तुषारच्या दप्तरातही त्याची वही होती. आता दोघांनाही वाटलं की तुषारला आता शिक्षा होणार.
तुषार चा चेहरा रडल्यासारखा झाला होता आणि विजयला त्याच्या चेहरा पाहून खूप वाईट वाटत होते. सर सर्वांच्या वह्या बघत होते आणि नंतर तुषारच्या बेंचपाशी आल्यावर विजयने पटकन त्याची गृहपाठाची वही तुषार च्या समोर लोटली आणि सरांना वाटलं की ती वही तुषार ची आहे. तुषार वाचला पण जेव्हा विजयी चा नंबर आला तेव्हा सरांनी त्याला शिक्षा दिली कारण त्याच्याकडे गृहपाठाची वही नव्हती. आणि हे पाहून तुषारला खूप वाईट वाटले.
दोघांची मैत्री आणखीनच घट्ट झाली परंतु तुषार मुळे विजयला जी शिक्षा भेटली त्याचा तुषारला खूप त्रास झाला. त्यानंतर सरांना दोघांनीही सत्य घटना सांगितली सरांना त्या दोघांची मैत्री म्हणून खूप आनंद झाला आणि सरांनी दोघांनाही जवळ घेतले.
त्यानंतर घरी आनंदाने जात असताना तुषार म्हणाला की आज तू माझी खूप मदत केली आज तू माझ्या घरी जेवायला चल तर विजय त्याच्या घरी जेवायला चालला होता मी रस्त्यातून मस्त उड्या मारत बागडत दोघे घरी जात होते.
घरी गेल्यावर तुषार ची आई हातात गृहपाठाची वही घेऊन उभे होती. तुषारला कळाले की आपली वही घरीच राहिली होती.
परंतु दोघांची मैत्री आज सर्वांना समजली किती घट्ट आहे.
तात्पर्य :जो संकटात साथ देतो तोच खरा मित्र
________________________________
मित्राने जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हाला कुठली आणखी बोधकथा हवी असेल तर ती देखील मला कमेंट करून सांगा मी तुमच्यापर्यंत ती बोधकथा पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि ही पोस्ट तुमच्या मित्र-मैत्रिणी सोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यास करण्यात मदत होईल
धन्यवाद
_________________________________
- Related searches:
- मराठी कथा
- marathi aitihasik katha
- मराठी कथा गोष्टी app
- marathi katha book
- marathi katha books pdf
- marathi bodh katha
- marathi bodh katha small
- marathi bal katha
- marathi bodh katha pdf file download
- marathi bodh katha image
- marathi katha comedy
- मराठी कथा in marathi
- marathi katha lekhan
- marathi katha lekhan examples
- marathi katha lekhan pdf
- marathi katha lekhan 10th class
- marathi katha lekhan writing
- marathi katha lekhan mudde
- marathi katha lekhan short
- marathi katha lahan mulansathi