Strange exam Marathi story |विचित्रपरीक्षा | Akbar Birbal stories in Marathi
मित्रांनो आज आपण खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करणार आहोत
अकबर - बिरबल - मांजर - परीक्षा
चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथा लेखनाल
विचित्रपरीक्षा
बऱ्याच दिवसानंतर बादशहाला आपल्या सरदारांची विचित्र परीक्षा घेण्याची लहर आली त्यांनी आपल्या सरदारांना मांजरीची गोजिरवाणी पिल्लं दिली तो म्हणाला आजपासून बरोबर सहा महिन्यांनी ही पिल्ले घेऊन दरबारात यायचं आहे. ज्याचे मांजर श्रेष्ठ ठरेल त्याला बादशहाकडून मोठे बक्षीस दिले जाईल.
प्रत्येक सरदार आपल्या मिळालेल्या मांजरांचे पिल्लू घेऊन घरी गेले. घरातल्या माणसांना त्यांनी बादशहाने ठरवलेल्या बक्षिसाबद्दल सांगितले मांजराला चांगली मिठाई व दूध खाऊ घाल अशी घरातल्या माणसांना सूचना केली.
प्रत्येक सरदाराच्या घरी मांजरांचा खुराक चालू झाला हळूहळू मांजरांच्या अंगावर ते जीव लागलं ती चांगली गुबगुबीत दिसू लागली मात्र बिरबलांना आपल्या मिळालेल्या मांजराला असा खुराक दिला नाही घरातल्या साध्या अन्नावर त्याला वाढवलं उंदीर पकडायला शिकवलं बिरबलाची मांजर उंदीर पकडण्यात तरबेज झाले मात्र ते हळकुळे राहिले.
अकबर बादशहान एक चांगला दिवस ठरून सर्व सरदारांना आपापली मांजर दरबारात घेऊन यायला सांगितले प्रत्येक जण आपली मांजर घेऊन दरबारात आला अकबरान सर्व मांजरावरून नजर फिरवली बिरबलाच्या हातातील हडकुळे मांजर पाहून बादशहाला हसू आले.
आपले हसू दाबित बादशहा म्हणाला ,बिरबल सर्व सरदारांची मांजर गुबगुबीत दिसत असताना तुझे मांजर हडकुळे का?
बिरबल आपल्या मांजरीवरून हात फिरवत म्हणाला, आपण मांजरांची परीक्षा तर घ्या.उंदीर पकडणे हे मांजराचे काम आहे त्यात ते पटाईत असायला हवे.
बादशहा आणि मान हलवली आणि नोकराला दरबारात उंदीर सोडायला सांगितले पंधरा-वीस उंदीर दरबारात धावू लागले प्रत्येक सरदार आणि त्या दिशेने आपापली मांजरी सोडली बिरबलाच्या मांजराने तर बिरबलाच्या हातातून उडी मारली ती उंदरांच्या मागे सुसाट धावत सुटले त्याने दोन-तीन उंदीर मारले देखील आणि इतर लठ्ठ मांजरे फक्त आपला गोंडेदार शेपट्या फुगून तशाच जागेवर बसून पाहू लागल्या.
त्यांनी फक्त आपल्या निशा फेंडारल्या होत्या आणि अंग फुगवले होते सरदार त्यांना पुढे ढकलत होते परंतु जागेवर न चालण्याची त्यांची तयारी नव्हती.
बादशहा आणि बिरबलाच्या माणसाला श्रेष्ठ बनवून मिळवायला भलं मोठं बक्षीस दिले..
मित्रांनो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला खूप वेळा अशा पद्धतीचा कथालेखन परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही परीक्षेला जाण्याआधी या कथा वाचू शकता जेणेकरून तुम्हाला परीक्षा देखील सोपे जाईल आणि गुण देखील चांगले पडतील
धन्यवाद
Related searches:
वक्ता आणि श्रोता कथा
मराठी कथालेखन
बोधकथा
मराठी कथा
सुंदर कथा
गोष्ट लेखन
कथालेखन
कथालेखन मराठी नववी
मराठी कथा
कथालेखन मराठी दहावी
कथालेखन मराठी आठवी
कथालेखन मराठी pdf
शॉर्ट कथा लेखन इन मराठी
Short कथालेखन in Marathi
कथालेखन मराठी