The greedy king Marathi story |लोभी राजा| Marathi katha

 The greedy king Marathi story |लोभी राजा| Marathi katha

The greedy king Marathi story |लोभी राजा| Marathi katha


आटपाट नगरात एक राजा राहत होता राजाकडे सर्व सुख सोयी संपत्ती होती परंतु त्याला आणखी धनाची अपेक्षा होती त्याला वाटायचे आपल्याकडे आणखीन असावं.

एकदा त्या राज्यांमध्ये एक साधू आले राजाने त्याचे दोन दिवस प्रचंड सेवा केली आणि याच सेवेला प्रसन्न होऊन साधने राजाला म्हणले की तुला काय लागते ते माग.

ज्याला हेच लागत होते राजा लगेच म्हणाला की मला एकच वर द्या मी ज्या गोष्टीला हात लावून ती सोन्याची होऊन जाऊ द्या. साधूने पुन्हा म्हणाले एकदा विचार करतो काय मागतोय पण राजा त्याच्या निर्णयावर ठाम होता राजा म्हणाला मला हेच वर लागते की मी ज्या वस्तूला हात लावीन ती वस्तू सोन्याची होऊन जाऊ दे.

साधुनी हसतच राजाला तथास्तु म्हणले. त्यानंतर राजाने बसलेल्या सिंहासनाला हात लावला आणि ते सिंहासन सोन्याचे झाले. राजाला फार आनंद झाला आज राजा खूप खुशीत होता

थोड्याच वेळाने राजाला भूक लागली म्हणून राजाने जेवायला घेतले तर तो जे खाण्यासाठी हात लावायचा ते सर्व सोन्याचे होऊन जायचे राजाला खूप पस्तावा आला आणि पस्तावा येऊन तो पुन्हा सिंहासनावर जाऊन बसला. सिंहासनावर बसल्यावर त्याची मुलगी बागेतून खेळून उड्या मारत त्याच्याकडे येत होती त्याला मुलीला घट्ट मिठी मारावी वाटली म्हणून तो पुढे गेला आणि मुलीला उचलून घेतले तर त्याच्या मुलीचा देखील सोन्यात रूपांतर झालं.

राज्याला आता फार पस्तावा आला. राजाला त्याची चूक समजली पण आता फार वेळ झाला होता


तात्पर्य :कोणत्याही गोष्टीचा अति लोभ वाईटच

-----------------------------------------------

 • Related searches:
 • मराठी कथा
 • marathi aitihasik katha
 • मराठी कथा गोष्टी app
 • marathi katha book
 • marathi katha books pdf
 • marathi bodh katha
 • marathi bodh katha small
 • marathi bal katha
 • marathi bodh katha pdf file download
 • marathi bodh katha image
 • marathi katha comedy
 • मराठी कथा in marathi
 • marathi katha lekhan
 • marathi katha lekhan examples
 • marathi katha lekhan pdf
 • marathi katha lekhan 10th class
 • marathi katha lekhan writing
 • marathi katha lekhan mudde
 • marathi katha lekhan short
 • marathi katha lahan mulansathi

Post a Comment

Previous Post Next Post