The value of the donation Marathi story | दानाचे मोल मराठी गोष्ट | Marathi katha

 The value of the donation Marathi story | दानाचे मोल मराठी गोष्ट | Marathi katha

The value of the donation Marathi story | दानाचे मोल मराठी गोष्ट | Marathi katha


मित्रांनो आज आपण खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करणार आहोत 

राजा - दुष्काळ - अन्न - आराम

चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथेला


दानाचे मोल

राजा तुला दुष्काळ पडला होता राजा प्रतापरावांनी साऱ्या शेतकऱ्यांचा सारा माफ केल्याचे जाहीर केले अन्नही मोफत दिले जाईल अशी दवंडी दिली त्यांना वाटले की आता सगळे खुश होऊन जातील आपली स्तुती करतील ती स्तुती ऐकावी म्हणून धान्य घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या रांगेत जाऊन उभे राहिले त्यांच्या पाठीमागे दोन शेतकरी येऊन उभे राहिले ते शेतकरी आपापसात कुजबुजत होते.

आपले महाराज शिवराय सुद्धा आहेत पण त्यांना व्यवहार समजत नाही.

दुसरा शेतकरी दबल्या आवाजात म्हणाला का रे? फुकटचे धान्य खाऊन वर मस्तीला आलास का?राजांना नाव ठेवतोस?

 पहिला शेतकरी म्हणाला ,अगदी बरोबर बोललास गेले महिनाभर मला काही काम न करता असं फुकटच खाण्याची सवय लागली आहे मस्ती आल्याशिवाय कशी राहील.

 यापेक्षा महाराजांनी आपल्याकडून श्रमदानाची कामे करून घ्यायला हवी होती काम मगच दाम हे धोरण त्यांनी राबवायला हवं होतं राजा प्रतापरावांनी हा सल्ला मानला त्यामुळे दानाचा दुरुपयोग टाळला.


मित्रांनो जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशा आणखी कथा तुम्हाला वाचायचे असतील तर आपल्या वेबसाईटवर तुम्ही बघू शकता मी खूप प्रकारच्या कथा उपलब्ध करून दिलेले आहेत आणि ह्या कथा तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणी सोबत देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या कथांचा लाभ घेता येईल

 धन्यवाद


Related searches:

वक्ता आणि श्रोता कथा

मराठी कथालेखन

बोधकथा

मराठी कथा

सुंदर कथा

गोष्ट लेखन

कथालेखन

कथालेखन मराठी नववी

मराठी कथा

कथालेखन मराठी दहावी

कथालेखन मराठी आठवी

कथालेखन मराठी pdf

शॉर्ट कथा लेखन इन मराठी

Short कथालेखन in Marathi

कथालेखन मराठी




Post a Comment

Previous Post Next Post