Thod far Yete |थोडाफार येतं | Akbar Birbal story in Marathi
मित्रांनो आज आपण खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करणार आहोत
अकबर - बिरबल - बिरबलाची मुलगी - उर्दू
चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथा लेखनाला
थोडं फार येत
आधी न कळवता आजारी बिरबलाला पाहण्यासाठी अचानक बादशहा त्याच्या घरी गेला घरापुढे अंगणात प्रवेश करतात बिरबलाच्या तेथेच खेळत असलेल्या दहा-बारा मुलांच्या मुलीस बादशहाने उर्दूत विचारले बेटी तुझे वडील घरात आहे का?
बादशहाच्या याच नाही तर आणखी दोन-तीन उर्दूत विचारलेल्या प्रश्नांना बिरबलाच्या त्या चुणचुनित मुलींनी अगदी योग्य आणि समर्पक उत्तरे उर्दूतूनच दिली ती ऐकून त्याने तिला विचारले बेटी तुला उर्दू बोलता येत वाटतं.
त्यावर बिरबल कन्या म्हणाली थोडेफार येतं
तेव्हा बादशहा न विचारलं थोडाफार म्हणजे किती
यावर बिरबलाची मुलगी म्हणाली महाराज ज्यांना उर्दू फार येतो त्यांच्याशी तुलना केली तर मला थोडं येतं आणि ज्या लोकांना ते अगदीच थोडे येत त्यांच्याशी तुलना केली तर मला फार येतं बापाचे चातुर्य बेटीतही उतरलेले पाहून बादशहाने कौतुकाने तिची पाठ थोपटली.
मित्रांनो जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि आपल्या वेबसाईटवर खूप प्रकारच्या कथा उपलब्ध आहे .ज्या तुम्हाला अभ्यासामध्ये मदत करतील किंवा तुम्हाला जर कथा वाचायला आवडत असतील तर खूप साऱ्या कथा उपलब्ध आहेत. आठवी, नववी ,दहावीच्या परीक्षेमध्ये अशा प्रकारच्या कथा खूप वेळा विचारलेल्या असतात तुम्हाला फक्त मुद्दे दिलेले असतात त्यावरून तुम्हाला कथालेखन करायचे असते त्यामुळे मी अशी आशा करते की या कथा तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील आणि या कथा तुम्ही तुमच्या मित्र -मैत्रिणी सोबत देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल
धन्यवाद
Related searches:
वक्ता आणि श्रोता कथा
मराठी कथालेखन
बोधकथा
मराठी कथा
सुंदर कथा
गोष्ट लेखन
कथालेखन
कथालेखन मराठी नववी
मराठी कथा
कथालेखन मराठी दहावी
कथालेखन मराठी आठवी
कथालेखन मराठी pdf
शॉर्ट कथा लेखन इन मराठी
Short कथालेखन in Marathi
कथालेखन मराठी