मोहामुळे भिकारी ठरला दुर्दैवी | unfortunate beggar Marathi moral story

 मोहामुळे भिकारी ठरला दुर्दैवी | unfortunate beggar Marathi moral story

मोहामुळे भिकारी ठरला दुर्दैवी | unfortunate beggar Marathi moral story


मित्रांनो खूप वेळा परीक्षेमध्ये कथालेखन या विषयावर पाच किंवा दहा गुणांसाठी प्रश्न विचारलेला असतो आणि त्यासाठी पॉईंट दिलेले असतात त्यावरून आपल्याला कथा लिहायची असते

 जसं की, भिकारी - मोहरा - देव

अशा पद्धतीने आपल्याला पॉईंट नुसार कथा लिहायचे असते तर चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या कथेला


      मोहामुळे भिकारी ठरला दुर्दैवी


एक भिकारी दिवसभर नाम जप करायचा देवाला त्याची दया आली एक दिवस देव प्रकट झाला आणि त्यांनी भिकाऱ्याला काय हवे ते माग असे सांगितले.

भिकाऱ्याने सोन्याच्या मोहरा मागितल्या देव म्हणाला मोहरा कशाला घेणार भिकाऱ्याने झोळी पुढे केली मोरया उठण्यापूर्वी देव म्हणाला तू पुरे म्हणेपर्यंत मी मोहरा उठत नाही पण एकट मोहरा झोळीतून जमिनीवर पडता कामा नये जमिनीवर पडलेल्या मोहरेची माती होईल.

भिकाऱ्याने अट मान्य केली देव भिकाऱ्याच्या जुळीत मोहरा ओतू लागला हळूहळू भरत आली भिकाऱ्याला सोन्याचा मोह आवडेल असा झाला मोहरांच्या भाराने आता झोळी फाटू शकते हे लक्षात येऊनही भिकारी पुरे म्हणत नव्हता.

शेवटी व्हायचं तेच झालं झोळी फाटली आणि सर्व मोहरा मातीमोल झाल्या समाधानाची वृत्ती नसलेला भिकारी दुर्दैवी ठरला आणि देव हसतच निघून गेला.


तात्पर्य: अति तेथे माती


मित्रांनो जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणी सोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यास करण्यात मदत होईल आणि अशाच जर कथा तुम्हाला बघायचे असतील वाचायचे असतील तर तुम्ही आपल्या वेबसाईटवर बघू शकता मी सर्व प्रकारच्या कथा उपलब्ध करून दिलेल्या आहेत 

धन्यवाद


Related searches:

Unfortunate beggar Marathi moral story

अति तेथे माती कथालेखन

मोहामुळे भिकारी ठरला दुर्दैवी

मराठी कथालेखन

बोधकथा

मराठी कथा

सुंदर कथा

गोष्ट लेखन

कथालेखन

कथालेखन मराठी नववी

मराठी कथा

कथालेखन मराठी दहावी

कथालेखन मराठी आठवी

कथालेखन मराठी pdf

शॉर्ट कथा लेखन इन मराठी

Short कथालेखन in Marathi

कथालेखन मराठीPost a Comment

Previous Post Next Post