Vali became valmiki Marathi story| Marathi story | वाल्याचा वाल्मिकी झाला मराठी गोष्ट

Vali became valmiki Marathi story| Marathi story | वाल्याचा वाल्मिकी झाला मराठी गोष्ट

Vali became valmiki Marathi story| Marathi story | वाल्याचा वाल्मिकी झाला मराठी गोष्ट


मित्रांनो आज आपण खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करणार आहोत 

कोळी वाल्या - दरोडेखोर -  वाल्मिकी ऋषी

चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथा लेखनाला

वाल्याचा वाल्मिकी झाला मराठी गोष्ट

पूर्वी रानात एक वाल्या कोळी नावाचा दरोडेखोर राहत होता तो काय करायचा रानात एक मार्ग होता तिथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना भीती दाखवून आणि लाख लाख होऊन दुखायचा त्यांचे पैसे आणि दागिने काढून घ्यायचा त्या पैशावर आपले घर चालवायचा त्याला एकदा नारद मुलींनी बघितले नारद मुनी हे देवांचे ऋषी आणि विष्णूचे भक्त होते ते नारायण नारायण हा नाम जप करायचे.

नारद मुलींना वाईट वाटले कोळी जर असेच पाप करू लागला तर त्याला नरकात शिक्षा भोगावी लागेल ती लगेच कोळी कडे गेले आणि त्याला म्हणाले अरे तू हे पाप का करतोस लोकांना त्रास देऊन त्यांचे पैसे घेणे हा पाप आहे त्यावर कोळी म्हणाला मी हे पाप माझ्या बायका मुलांना खायला प्यायला मिळावे म्हणून करतो तेव्हा नारद मुनी म्हणाले तू त्यांच्यासाठीच करतोस तर मग जा त्यांना विचार की मी पाप करून सगळे तुम्हाला देतो तर माझ्या बापाचा अर्धा वाटा तुम्ही घेणार का कोळी घरी गेला आणि त्याने आपल्या बायकांना मुलांना विचारले तेव्हा ते म्हणाले तुमच्या बापाचे फळ आम्ही नाही बोलणार तुम्ही लोकांना त्रास देऊन पैसे मिळवतात तर ते पाप तुम्ही भोगा हे ऐकल्यावर कोणाला वाईट वाटले.

आपण एवढी वर्षे निरप्रात लोकांना फार त्रास दिला त्याला त्याच्या कर्माचा पश्चाताप झाला तो लगेच नारद मुलींना शरण गेला आणि म्हणाला मला क्षमा करा या घोरप्यापासून मला मुक्त करा तेव्हा नारद मध्ये प्रेमाने म्हणाले तुला पश्चाताप होते ना आतापासून तुझ्या पापातून मुक्त होण्यासाठी तू राम राम असा नाम जप कर जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत तू इथेच नाम जप करत बस मी लगेच जाऊन येतो असे म्हणून नारदमुनी गेले.

आता कोळी एका जागी बसून नामस्मरण करू लागला त्याला राम राम असे म्हणता येत नव्हते म्हणून तो मरा मरा असा नाम जप करू लागला पण तो नामस्मरण फार मनापासून करत होता असे करता करता एक दिवस गेला चार दिवस गेले एक आठवडा झाला तरी कोळी नामस्मरणाच करत होता. असं करत करत वर्षे झाले पण नाराज म्हणून आले नाही पण वा कोळी नामजप अखंड करीत होता.

तुझ्या रानात बसला होता तिथे कोळ्याच्या भोवती रानातील लाल मुंग्यांनी वारूळ बनवले तरीही कोळी उठला नाही हळूहळू कोळीने सगळे शरीर मुंग्यांच्या वारुळाखाली झाकली गेले त्यांनी मनाशी निश्चय केला होता की नाराज मुलींनी सांगितले ना ते येईपर्यंत मी इथेच नामस्मरण करत बसणार असे न खाता-पिता शेकडे वर्ष नामजप करणाऱ्या वाल्याला देव प्रसन्न झाला आणि त्याला म्हणाला मी तुझ्या नामस्मरणामुळे प्रसन्न झालो आहे तुझे सगळे अपरात्मक क्षमा करतो तू आता वाल्या कोळी नाहीस.

आज पासून वाल्मिकी ऋषी आहेस असे म्हणून देवाने त्याला आशीर्वाद दिला. याच वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिले वाल्मिकी ऋषी फार प्रेमळ होते त्यांच्या आश्रमात वाघ आणि हरिण सुद्धा एकत्र राहायचे हे सगळे कशामुळे झाले तर नामस्मरणामुळे आपण सुद्धा प्रतिदिन नाव वहीत लिहूया वाल्या कोळ्याच्या वाल्मिकी बनण्यासाठी त्याला नारद मुलींनी सहाय्य केले.

मुलांनो नारद मुलींच्या सत्संगामुळे वाला आपल्या बापाचा पचताप झाला म्हणजे सत्संगामुळे आपण चांगले बनतो पण आपली संगत वाईट असेल तर आपल्याला चांगले बनावे वाटेल की नाही मग आपण नेहमी चांगलाच मुलांच्या संगतीत राहिले पाहिजे.


मित्रांनो जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि आपल्या वेबसाईटवर खूप प्रकारच्या कथा उपलब्ध आहे .ज्या तुम्हाला अभ्यासामध्ये मदत करतील किंवा तुम्हाला जर कथा वाचायला आवडत असतील तर खूप साऱ्या कथा उपलब्ध आहेत. आठवी, नववी ,दहावीच्या परीक्षेमध्ये अशा प्रकारच्या कथा खूप वेळा विचारलेल्या असतात तुम्हाला फक्त मुद्दे दिलेले असतात त्यावरून तुम्हाला कथालेखन करायचे असते त्यामुळे मी अशी आशा करते की या कथा तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील आणि या कथा तुम्ही तुमच्या मित्र -मैत्रिणी सोबत देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल

धन्यवाद


Related searches:

वक्ता आणि श्रोता कथा

मराठी कथालेख

बोधकथा

मराठी कथा

सुंदर कथा

गोष्ट लेखन

कथालेखन

कथालेखन मराठी नववी

मराठी कथा

कथालेखन मराठी दहावी

कथालेखन मराठी आठवी

कथालेखन मराठी pdf

शॉर्ट कथा लेखन इन मराठी

Short कथालेखन in Marathi

कथालेखन मराठी


Post a Comment

Previous Post Next Post