Vijay aso Marathi story | Marathi katha | विजय असो

 Vijay aso Marathi story | Marathi katha | विजय असो

Vijay aso Marathi story | Marathi katha | विजय असो


मित्रांनो आज आपण खाली दिलेल्या मुद्दाम प्रमाणे कथा लेखन करणार आहोत

कोंबडा - कोंबडी - विजय - गरुड

 चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथा लेखनाला


Vijay aso Marathi story | Marathi katha | विजय असो

एकदा एका गावात दोन कोंबड्यांची झुंज सुरू झाली भांडणाचे कारणही तसे भारीच होते एका कोंबड्याची कोणी लग्न करायचे यावरून या दोघांत खूप भांडण झाली व त्याचे रूपांतर मारामारी झाली आता तर तिच्या मारामारी दोघेही एकमेकांवर प्रहार करू लागले.

मारामारी दोघांचेही अंग रक्त वंबाळ झाले त्यातील एकाने मग रक्तबंबाळ झाल्याने सरळ पळून जाऊन आपल्या खुराड्याचा आधार घेतला व तेथील नसतो आणि ती कोंबडी बाहेर काय चालले आहे ते पाहू लागले.

भांडणात खुराड्याच्या बाहेर असलेल्या कोंबड्याला हा आपला विजय वाटून त्याने घराचे छत गाठले व तिथून जोरजोराने त्या कोंबडी कडे बघून मी जिंकलो मी जिंकलो असे ओडू लागला स्वतःचा जयघोष करू लागला.

तेवढ्यात वरून एक गरुड आला व त्याने त्या ओरडणाऱ्या कोंबड्याला उचलले व लांब जाऊन त्याने त्याला मारून खाऊन टाकले हे पाहिल्यावर पराभूत झालेला कोंबडा व कोंबडी बाहेर आले तेव्हा तो कोंबडा कोंबडीला म्हणाला मी जर बाहेर आलो असतो तर त्या कोंबड्यासारखीच माझी हालत झाली असती मी माझ्या जीवाला जसा जपतो तसाच तुलाही जपेल.

 

तात्पर्य:ज्याच्या डोक्यात यशाची हवा चढते तेव्हाच त्याच्या पराजयाची सुरुवात होते यश पचवता येणे ही एक मोठी गोष्ट आहे


मित्रांनो आजचा कथालेखन तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशा पद्धतीचे कथालेखन आठवी नववी दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षेमध्ये विचारले जाते आणि तुम्हाला पैकीचे पैकी गुण मिळवायचे असेल तर अशा प्रकारचे कट्टा लेखन तुम्ही वाचून जा जेणेकरून तुम्हाला कथा कशी लिहायची हे समजेल आणि आणखी खूप विषयांवर मी कथालेखन लिहिलं आहे ते आपल्या वेबसाईटवर उपलब्ध आहे ते तुम्ही नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये मदत होईल आणि तुम्ही पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात फक्त इतकच लक्षात ठेवा की तुम्हाला मुद्दे दिलेले असतात त्यावरून तुम्हाला हे कथालेखन लिहायचं असतं स्वतःच्या मनाची कथा निर्माण करायची असती. आणि तुम्हीही कथा तुमच्या मित्र-मैत्रिणी सोबत देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल

 धन्यवाद


Related searches:

वक्ता आणि श्रोता कथा

मराठी कथालेखन

बोधकथा

मराठी कथा

सुंदर कथा

गोष्ट लेखन

कथालेखन

कथालेखन मराठी नववी

मराठी कथा

कथालेखन मराठी दहावी

कथालेखन मराठी आठवी

कथालेखन मराठी pdf

शॉर्ट कथा लेखन इन मराठी

Short कथालेखन in Marathi

कथालेखन मराठी

Vijay aso Marathi story 

Marathi katha 

विजय असो


Post a Comment

Previous Post Next Post