मराठी विनोद | Vinod in Marathi | Marathi Jokes | Marathi Vinod

मराठी विनोद | Vinod in Marathi | Marathi Jokes | Marathi Vinod

मराठी विनोद | Vinod in Marathi | Marathi Jokes | Marathi Vinod

नमस्कार मित्रांनो आज आपण विनोद बघणार आहोत खूप जणांना विनोद वाचायला खूप आवडतं तर ही पोस्ट तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल अशी मी आशा करते आणि सुरुवात करूया आजच्या पोस्टला

मराठी विनोद | Vinod in Marathi | Marathi Jokes | Marathi Vinod

१. शिक्षक :बंडा सांग बर एका तारेवर दहा पक्षी बसलेले आहेत त्यातील एका पक्षाला तू बंदुकीने गोळी मारली तर किती पक्षी शिल्लक राहतील

बंड्या: नऊ

शिक्षक: नाही बंड्या तू जर एकाला गोळी मारलीस तर तू मरेल पण बाकीचे पक्षी उडून जातील ना

बंड्या: असं का तर मी बिना आवाजाची बंदूक वापरेल

😂


२. दत्तू ची आई :वीस वर्षे मला काहीच मूलबाळ नव्हतं

गण्याची आई :अगबाई ग मग काय केलं हो तुम्ही

दत्तू ची आई: काही नाही मग मी एकवीस वर्षाची झाले बाबांनी माझं लग्न लावून दिलं आणि वर्षभरात दत्तू झाला 

😂


३. जेवणावरून होणाऱ्या रोजच्या कटकटीला कंटाळून नवऱ्याने अखेर निर्धार केला 

नवरा :(पहिला घास तोंडात टाकताच )आहा आज भाजी काय चविष्ट झाली आहे .

बायको :मला वाटलंच होतं आज तुम्हाला भाजी गोडच लागणार

 शेजारणीने पाठवली ना.

😂


४. सायन्स आता चालू होता.

 सर :काय रे वर्गात डुलक्या का काढतोयस 

बंड्या: नाही सर गुरुत्वाकर्षणामुळे डोकं खाली पडतंय.

😂


५. देवा ,तू मला बालपण दिलेस

 काढून घेतले

 तारुण दिलास

 तेही काढून घेतल्यास

 देवा तुम्हाला बायको दिलेस 

खूप वर्ष झाली

 बाकी काही नाही सहज आठवण 😂


६. एक पुणेरी मुलगा : काय रे भारी स्विमिंग करतोस 

कुठे शिकलास?

 दुसरा मुलगा: पाण्यात

😂


७. मुलायम 76 वर्ष

 दिवेगोंडा 81 वर्ष 

लालू 27 वर्ष 

शरद यादव 67 वर्ष 

नितीश ६४ वर्षे

 चौथाला ८० वर्ष

 नही पार्टी बनी है या वृद्धाश्रम खुला है


८. (नासाचे एका रॉकेटमध्ये उड्डानापूर्वी स्पोर्ट )

जपान: टेक्नॉलॉजी परीक्षण किया था

नासा: यस 

रशिया : क्रिटिकल मास वोल्युम ठीक था 

नासा :यस

 भारत : हळदीकुंकू लावून उदबत्ती पेटवली होती 

नासा :नो 

म्हणूनच तर फुटलं ना भाऊ 😂


९. आज-काल मुली 

स्कार्फ असा गुंडाळून घेतात

 की जसं काही ऍक्टिवा नाही

 तर भुसा उडवायची मशीन चालवायची आहे.


१०. बायको: हॅलो 

अहो कुठे आहात 

नवरा: ऑफिस, तू कुठे आहेस

 बायको: मी हॉटेलमध्ये तुमच्या मागे दोन टेबल सोडून 

काही नाही पोरं विचारतात पप्पांसोबत आत्या कोण आहे?


११. फेसबुक वर फेक अकाउंट काढायची पण हद्द झाली बाबा 

मला चक्क गांधीजींची फ्रेंड रिक्वेस्ट आली.


१२. फडणवीस सरकारचा महिलांनाही दिलासा 

अवकाळी पावसाने नुकताच झालेला कुरड्या पापड्या आणि वड्यांचे ही पंचनामे करण्याचे आदेश.


मराठी विनोद | Vinod in Marathi | Marathi Jokes | Marathi Vinod

  • vinod in marathi
  • chavat vinod in marathi language
  • vinod in marathi meaning
  • vinod tawde in marathi
  • vinod kambli wikipedia in marathi
  • vinod boy name meaning in marathi
  • what does vinod meaning in marathi
  • kavyashastra vinod translation in marathi


Post a Comment

Previous Post Next Post